Naagardevle Grampanchayat

admin_naagrd

विक्रमी कर वसूली

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत 17 नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कार्यकाळात ग्रामपंचायत नागरदेवळे यांनी 50 टक्के करात सूट देऊन 65 लाख रुपये करू सुरू केली 65 लाख रुपये करा मध्ये नागरिकांना सूट देण्याचा ग्रामपंचायतीने बहुमोल असा उपक्रम पार पाडला आहे

विक्रमी कर वसूली Read More »

डिजिटल लर्निंग करताअंगणवाड्यांना LED टीव्ही वाटप.

15 वित्त आयोग च्या दहा टक्के महिला व बालकल्याण निधीमधून अंगणवाडी मध्ये डिजिटल लर्निंग करता आपण दहा अंगणवाड्यांना टीव्ही दिले. नागरदेवळे ग्रामपंचायत इथे सतत 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

डिजिटल लर्निंग करताअंगणवाड्यांना LED टीव्ही वाटप. Read More »