Naagardevle Grampanchayat

नागरदेवळे ग्रामपंचायत, अहिल्यानगर

पारदर्शक प्रशासन, नागरिकाभिमुख सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

करून गावकऱ्यांना अधिक सुलभ व प्रभावी सेवा देणे हे ग्रामपंचायतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.नागरदेवळे ग्रामपंचायत, तालुका जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र — गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत आहे. 

स्वच्छ गाव • सक्षम प्रशासन • प्रगत नागरदेवळे

नागरदेवळे  पारदर्शक प्रशासन, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे प्रगतशील गाव आहे. परंपरेचा आदर राखत आधुनिकतेकडे वाटचाल करणारे हे गाव विकास, स्वच्छता, तंत्रज्ञान आणि सामाजिक एकतेच्या बळावर पुढे जात आहे. येथे सक्षम प्रशासन आणि जबाबदार कार्यपद्धतीमुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यावर भर दिला जातो. नागरदेवळे हे असे गाव आहे जिथे नागरिकांचा सहभाग, विकासाची स्पष्ट दृष्टी आणि कार्यक्षम प्रशासन एकत्र येऊन गावाला प्रगतीच्या मार्गावर नेत आहे. स्वच्छ गाव, सक्षम प्रशासन आणि प्रगत नागरदेवळे हीच या गावाची ओळख आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

गावाचा सामाजिक व आर्थिक विकास करणे

स्वच्छता व आरोग्य सुविधा सुधारणे

पाणीपुरवठा, रस्ते, वीज व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे

शासकीय योजना प्रभावीपणे राबवणे

नागरिकांचा सहभाग वाढवणे

ग्रामपंचायतीचे कार्य

जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी

कर आकारणी व पावत्या

स्वच्छता मोहिमा

विकासकामांचे नियोजन व अंमलबजावणी

प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी

श्री. नेताजी शिवाजी भाबड (ग्रामपंचायत अधिकारी)

श्री. संजय रामकृष्ण बोबडे (प्रशासक)

1200 +

लोकसंख्या

1200 Sq.Km

क्षेत्रफळ

0

प्रभाग (वार्ड)

1200 +

विकासकामे

विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे नागरदेवळे

नागरदेवळे ग्रामपंचायतीमार्फत गेल्या काही वर्षांत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामे यशस्वीपणे राबविण्यात आली आहेत. रस्ते सुधारणा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण प्रगती करण्यात आली आहे.

ऑनलाईन पद्धतीने ग्राम पंचयातीमार्फत कर भरणा व्यवस्था

ग्राम पंचयातीमार्फत विविध प्रकारचे कर वसूली ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. नगरिकांमर्फत 90% कर भरणा ऑनलाईन पद्धतीने केला जातो